Consignment stock information in SAP in Marathi
Consignment stock information in SAP in Marathi कंसाईन्मेंट स्टॉक (पाठवलेला माल) म्हणजे काय असतो? विक्रेत्याने (व्हेंडर किंवा सप्लायर) पाठवलेला माल आपल्या कंपनीच्या आवारात असतो परंतु आपले म्हणजेच खरेदी करणाऱ्याचे कोणतेही उत्तरदायित्व नसते. जेव्हा माल आपल्याला वापरण्यासाठी दिला जाईन तेव्हाच तितक्या मालाचे उत्तरदायित्व आपल्याकडे म्हणजे खरेदी करणाऱ्या कडे येते. तथापि, या प्रकरणात वापर करण्या पूर्वीच, आपण म्हणजे खरेदी कंपनी यादी मध्ये किती स्टॉक आहे हे तपासू शकते. कन्साईमेंट पाठवण्यापासून वापरण्यापर्यंत विविध टप्पे खालील प्रमाणे - A. Consigment Fill up (कन्साईमेंट भरणे प्रक्रिया) १. विक्रेता कंसाईन्मेंट माल गाडीत भरतो (Consignment Fill Up) २. विक्रेता कडून मालाचे वितरण पावती तयार होते (Delivery) 3. खरेदी करणाऱ्याच्या गोडाउन मध्ये माल देणे (Goods Issue) 4. खरेदी करणाऱ्याच्या गोडाउन मध्ये मालाची मुख्य साठा ची नोंद करणे (Special stock at buyer Godown) ------------------------------------------- B. Consignment Issue १. गोडाउन मधील विक्रेत्याचा माल आवश्यकतेनुसार खरेदी कर्त्याने वापरासाठी घ