Tree plantation important in India
*आता रात्रदिंन वै-याचा आहे.* *सावधान सावधान सावधान* 😡😡😡😡😡😡😡 21 जुलै आली तरी पाऊस नाही. कुठं गेली सर्व देवस्थानं का गप बसलीत. दोन महिने पावसाचे संपले.एक ओढा नाही वाहीला. लाखो लोक पंढंरीला जावून आले. बोला. अमेरिकेत देव नाही ना मठ नाही पण पाऊस मात्र वेळेवर आहे व भरपूर आहे. गेल्या 200 वर्षात दुष्काळ नाही. कुठले होमहवन नाही ना कसली वारी नाही.कसले अभिषेक नाही ना अनुष्ठानं नाही. हरिनाम सप्ताह नाही ना पारायणे नाहीत. अमेरिकेत लोकसंख्या नियंत्रणात आहे. अन्नधान्य विपूल आहे.सुखसोयी विपूल आहेत कशाचीच कमतरता नाही. माणशी 2876 वृक्ष आहेत. भारतात फक्त माणशी 28 झाडे आहेत. आपल्याकडे वृक्षवल्ली आम्हां सोयरे म्हणतो पण एकही भारतीय झाड लावत नाही. जपत नाही. अमेरिकेत घरासमोर हिरवळ नाही असं घर नाही. भारतात दारात झाड नाही तर हिरवळ कुठली. स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली साधं पिण्याच पाणी देवू शकत नाही. अमेरिकेचे क्षेत्रफळ भारता पेक्षा तिप्पट आहे आणि लोकसंख्या आहे 31 कोटी. भारताची आहे 135 कोटी 35 कोटीची 135 कोटी झाली फक्त 80 वर्षात. एवढीच जबरदस्त प्रगती आहे. इथ