Posts

मटेरियल मास्टर मध्ये अकाउंटिंग विव्ह मध्ये कोणती माहिती SAP मध्ये साठिवली जाते ? Information maintained in Accounting View in Material Master in SAP?

Image
मटेरियल मास्टर मध्ये अकाउंटिंग विव्ह मध्ये कोणती माहिती SAP मध्ये साठिवली जाते  ?   (Information maintained in Accounting View in Material  Master? ) अकाउंटिंग विव्ह प्लाण्ट सदृश्य विव्ह आहे. इतर माहिती व्यतिरिक्त त्यात मूल्यमापन वर्ग (Valuation class) आणि किंमत नियंत्रण (Price Control) या सारखी महत्वाची माहिती आहे.  मूल्यमापन वर्ग (valuation class) खाते पोस्टिंग (Accounting Posting) साठी वापरलेले संबंधित जी एल (G/L account) खाते निश्चित करण्यास मदत करते.  हे OBYC सेटिंग कॉन्फीगर करण्यास हि वापरले जाते.  सामग्री मानक किमती (Material standard price) किंवा बदलती सरासरी किंमत (Moving average Price) ह्या किंमत नियंत्रण निर्देशक (cost control indicator) निर्धारित करते. धन्यवाद  Use below link for purchase SAP MM Course https://www.udemy.com/course/sap-s4-hana-mm-with-advance-migration-theory-practical/?referralCode=0058FBB032A1959CE6EB

Consignment stock information in SAP in Marathi

 Consignment stock information in SAP in Marathi  कंसाईन्मेंट स्टॉक (पाठवलेला माल) म्हणजे काय असतो? विक्रेत्याने (व्हेंडर किंवा सप्लायर)  पाठवलेला माल आपल्या कंपनीच्या आवारात असतो परंतु आपले म्हणजेच खरेदी करणाऱ्याचे कोणतेही उत्तरदायित्व नसते. जेव्हा माल आपल्याला वापरण्यासाठी दिला जाईन तेव्हाच तितक्या मालाचे उत्तरदायित्व आपल्याकडे म्हणजे खरेदी करणाऱ्या कडे येते. तथापि, या  प्रकरणात वापर करण्या पूर्वीच, आपण म्हणजे खरेदी कंपनी यादी मध्ये किती स्टॉक आहे हे तपासू शकते.  कन्साईमेंट पाठवण्यापासून वापरण्यापर्यंत विविध टप्पे खालील प्रमाणे - A. Consigment Fill up (कन्साईमेंट भरणे प्रक्रिया) १. विक्रेता कंसाईन्मेंट माल गाडीत भरतो (Consignment Fill Up) २. विक्रेता कडून मालाचे वितरण पावती तयार होते (Delivery) 3. खरेदी करणाऱ्याच्या गोडाउन मध्ये माल देणे (Goods Issue) 4. खरेदी करणाऱ्याच्या गोडाउन मध्ये मालाची मुख्य साठा ची नोंद करणे (Special stock at buyer Godown) ------------------------------------------- B. Consignment Issue १. गोडाउन मधील विक्रेत्याचा माल आवश्यकतेनुसा...

तुमच्यासाठी कोणती माहिती उपयुक्त आहे. Which information is beneficial for you.

तुमच्यासाठी कोणती माहिती उपयुक्त आहे.  (Which information is beneficial for you.) सध्याचे जग माहितीचे जंजाळ आहे. मग प्रश्न आपल्या मनात येतो कि आपण कोणती माहिती वाचावी.  उत्तर सोपे आहे व कठीण पण आहे. सोपे उत्तर - माहिती वाचावी जी आपल्याला योग्य मागदर्शन करेन व सोबत आपल्या ज्ञानात भर पाडेल. कठीण उत्तर - योग्य माहिती मिळवणे कठीण आणि त्याही पेक्षा कठीण त्या माहितीचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करणे.  साधारणतः माहितेचे दोन प्रकार पडतात :- १. विस्तृत माहिती ( Extensive information) २. गहन माहिती (Intensive information) एक्सटेन्सिव्ह किंवा विस्तृत माहिती हि एखाद्या विषयावर सविस्तरर ग्रंथ लिहिण्यासारखे आहे आणि याउलट इंटेन्सिव्ह माहिती हि एका वाक्यात उत्तरे लिहिण्यासारखी आहे.  Information Technology (माहिती तंत्रज्ञान) सध्याचा युगात सर्वत्र उपयोगी ठरत आहे.  Google search engine (गूगल शोध यंत्र) हे एक माहिती पुरवण्याचे उत्कृष्ठ साधन आहे. माहितीची देवाण घेवाण हि Google (गुगल) वर मोठ्या प्रमाणात होत आहे.  एखादी माहिती शोदायची असेल तर आपण त्या माहितीचे key word (मुख्य शब्द) ...

निफ्टी ५० - शेअर मार्केट आढावा २०२० (६ जानेवारीस २०२० ते २६ ऑक्टोबर २०२० पर्यंत)NIFTY 50 - SHARE MARKET REVIEW 2020 (FROM 6 JAN.20 TO 26 OCT.20)

निफ्टी ५० - शेअर मार्केट आढावा २०२० NIFTY 50 - SHARE MARKET REVIEW 2020 (FROM 6 JAN.20 TO 26 OCT.20) (खालील माहितीत त्रुटी असण्याची शक्यता आहे, हि माहिती फक्त ज्ञान वाढवण्यासाठी आहे, खालील माहिती हे माझे वैयक्तिक मत आहे आणि ह्या माहितीचा कोणत्याही संस्थेशी, व्यक्तीशी व वास्तूशी संबंध नाही*) ६ जानेवारीस २०२० - १२२०२ ३० मार्च २०२०           - ८६६० ( ३ महिन्यात कोवीड मुले शेअर मार्केट ३५०० अंक खाली आला ) २६ ऑक्टोबर २०२० - ११८८७ ( मार्च नंतर परत शेअर मार्केट मूळ स्थितीत येताना ) ======================================================== मित्रांनो, शेअर मार्केट खूप सोपे वाटते आणि तसे आहे पण मला नफा मिळाला कि आनंद आणि तोटा झाला कि दुःख होणे स्वाभाविक आहे. तोटा झाला कि दुःख येणे चांगले पण घाबरणे वाईट आणि नफा मिळाला कि आनंद होणे चांगले पण लोभ होणे वाईटच.  इंट्राडे ट्रेडर, डिलिव्हरी इन्व्हेस्टर अशी अनेक नावे शेअर मार्केट मध्ये प्रचलित आहे, उद्दीष्ठ एकच आणि ते म्हणजे नफा मिळविणे, यात तोटा व्हावा म्हणून खेळणारे अपवादात्मक व्यक्ती असतील.  बैल Bullish Marke...

What will be the premium for 50000 rupees in LIC?

  What will be the premium for 50000 rupees in LIC? It depends upon how much sum assurance that we take to assured our loved one depends upon our income. Lic is insurance company in India. LIC has designed various type of product keeping age category of people such as Children plan, young generation plan, old age people plan.  These plan comparision is done on criteria of Age, Term (how much year of term taken for insuring our loved one), Sum Assured (SA = how much amount we want to assured for our loved one). Eg:- Age = 23 (years)          Term = 20 (years)          Sum assured = 200000 (rupees 2 lakh)          Plan group = Money back plan (Generally 2 plan available money back & endowment) For above criteria of 2 lakh Sum assured (S.A) for 23 years, LIC recommended below plan:- Plan :- Money Back 20 Yr - Plan no.820 Term:- 20 year PPT(premium paying term) - 15 yrs If death S.A = 2,50,000 Premium =...

झेंडू पिकावरील कीड व रोग नियंत्रण असे कराल. Marigold crop insect, pest and disease control.

झेंडू पिकावरील कीड व रोग नियंत्रण असे कराल.                 लेख - २७. ०९. २०२० * प्रगतशील शेतकरी ग्रुप * =============================================================== दसरा २५ ऑक्टोबर २०२० आणि दिवाळी १४ नोव्हेंबर २०२० जवळ येत आहे आणि दसरा आणि दिवाळी ला झेंडू फुलाची मागणी भरपूर प्रमाणात होते. झेंडू उत्पादन वाढण्यासाठी कीड व रोग नियंत्रण करणे अति आवश्यक आहे.  -झेंडू पिकावरील येणार येणारे विविध कीड आणि रोगावर खाली दिलेल्या माहितीनुसार संरक्षण आराखडा करून त्यावर योग्य वेळी उपाय योजना केल्यावर पीक संरक्षण होऊन उत्पन्न वाढण्यास निश्चितच मदत होईन.  #झुडूंवर मुख्यतः पांढरी माशी, लाल कोळी, मावा, तुडतुडे व केसाळ अळी या रस शोषक किडी व पाने खाणारी अळीचा प्रकार आढळतो.  -प्रादुर्भाव आढळल्यास एसिफेट- १ ग्राम अथवा डाय मिथोएट - १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.  - लाल कोळी पासून झेंडूचे संरक्षण करण्याकरिता डायकोफॉल २ मिली १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.  ----------------------------------------...

काय येस संगे ? What comes with Us?

*△ काय येस संगे ? △* मन्हं मन्हं करत करत मन आपलं भरत नही धन - दौलत - वावर - शिवार अरे *राख* बी उरत नही मानव जलम भेटना संसार पुढे लोटत जावो सुख - दुख आनंदम्हा अमृत म्हनीन घोटत जावो सात जलमनी बांधेल गाठ बायको बी कुकू लावत नही धन - दौलत - वावर - शिवार अरे *राख* बी उरत नही कुबेरना मायेक खजिना व्हता संगे कोणी लयी गयं का लक्ष्मी नारायणना जोडा व्हता सती कोणी गयं का मनपाईन सांगस दादासोनी जलमले काही पुरत नही धन - दौलत - वावर - शिवार  अरे *राख* बी उरत नही दिन जवय बदलतंस  जोगे कोणी बसत नही काय जिभाऊ बरं शे का ?  कुत्र सुध्दा इचारत नही बैल बनी वावरमां राबना आते हात कोणी धरत नही धन - दौलत - वावर - शिवार  अरे *राख* बी उरत नही येई त्याले घर जाई त्याले रस्ता शे जग भलतं वाईट दादा हावू मार्ग सस्ता शे पाप भरी वाही ऱ्हायनं पुण्य काही भरत नही धन - दौलत - वावर - शिवार  अरे *राख* बी उरत नही हात पाय बशी गयात  खावाना भाऊ झायात वांदा एशी गाडीमा फिरत व्हता  आते तुले चार खांदा मुलूखभर फिरना तू  आते मान बी फिरत नही धन - दौलत - वावर - शिवार  अरे *राख* बी उरत नही इष्टेट - ...