फक्त जगा..प्रेम करा.. माणसं जोड़ा.. Only Live, Love & stay connected.
हे वाचल्या नंतर जिवनाचा खरा अर्थ सर्वांच्या लक्षात येईल..वाचा. Only Live, Love & stay connected. एका माणसाचं निधन होतं.. हे त्याच्या लक्षात येतं जेव्हा साक्षात भगवंत हातात एक गाठोड़ घेऊन त्याच्या समोर प्रगटतात. भगवंत आणि त्या माणसामधील संवाद.. भगवंत - वत्स, चल आधीच उशिर झालाय ! माणूस - पण देवा मला तर तुम्ही फार लवकर आणलंत. मला आणखी खुप काही करण्याची इच्छा आहे. भगवंत - माफ कर, अगोदर च फार उशीर झाला आहे. माणूस - पण भगवंता, ह्या गाठोडयात काय आहे ? भगवंत - जे आहे ते तुझंच आहे ! माणूस - माझं म्हणजे माझ्या वस्तू, कपडे पैसे.....??? भगवंत - ते काही नाही कारण त्या सर्व भु तलाशी संबंधित आहेत. माणूस - माझ्या आठवणी ? भगवंत - त्या काळाशी संबंधित आहेत. माणूस - माझं करतुत्व ..? भगवंत -नाही ते परिस्थितीशी संबंधित आहे. माणूस - माझे मित्र आणि परिवार..? भगवंत - नाही वत्सा ते तर तुझ्या प्रवासातील सोबती होते. माणूस - माझी पत्नी व मुलं..? भगवंत - ते तर तुझ्या ह्रुद्यात आहेत. माणूस - मग माझं शर...